सांगली मुख्य बाजार आवार व त्या अखत्यारीत येणारे जिल्ह्यातील इतर उप बाजार आवार पुढीलप्रमाणे-
विष्णुआण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवार, कोल्हापूर रोड, सांगली. फोन : (०२३३) २५३१६२३
शामराव बंडूजी पाटील दुय्यम बाजार आवार, मिरज. फोन : (०२३३) २२२१००७
विठ्ठल (दाजी) पाटील दुय्यम बाजार आवार, कवठेमहांकाळ, फोन : (०२३४१) २२२२३३
दुय्यम जनावरे बाजार आवार, ढालगांव ता. कवठेमहांकाळ,
श्रीमंत विजयसिंहराजे डफळे दुय्यम बाजार आवार, जत. फोन : (०२३४४) २४६२२६
बी. आर. शिंदे (काका) दुय्यम बाजार आवार, माडग्याळ,