सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला २०२३-२४ मध्ये १५ कोटी २२ लाख १७६ हजार १७८ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यामध्ये २०२४-२५च्या आर्थिक वर्षात दोन कोटी १४ लाखांची वाढ होऊन १७ कोटी ३७लाख ४० हजार ८५१ रुपये झाले आहे जागा भाड्यामध्ये वाढ केल्यामुळे उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसत आहे.
सौजन्य: लोकमत वृत्तसेवा


