सांगली मार्केट यार्ड येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबीर; नंदादीप नेत्रालय आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा संयुक्त उपक्रम

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, सांगली आणि नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना आधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने मोफत नेत्र तपासणीसह विविध तपासण्या,…










