मार्केट यार्डात तूर खरेदी-विक्री केंद्राचा प्रारंभ

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नाफेडमार्फत तूर हमीभाव योजना खरीप २०२४-२५ चे खरेदी-विक्री केंद्र विष्णूआण्णा खरेदी-विक्री संघ मार्केट यार्ड सांगली, येथे सुरु करण्यात आले आहे. तरी या शासकीय योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *