मुहूर्ताच्या सौद्यावेळी हळदीला उच्चांकी २१ हजारांचा भाव

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्ड येथे नवीन राजापुरी हळद सौद्याचा प्रारंभ मंगळवारी झाला. पहिल्याच दिवशी सुमारे चार हजार पोत्यांची आवक झाली. प्रत्ति क्लिंटलला २१,३०० रुपये उच्चांकी दर मिळाला.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे म्हणाले, सांगली मार्केट यार्ड येथे हळदीला चांगला दर मिळत आहे. त्यामु‌ळे शेतकऱ्यांनी आपली हळद विक्रीसाठी आणावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *