सांगली बाजारपेठेत गुणवतेच्या हळदीची आवक होते. देशभरातील व्यापारी येतात. इतर बाजारपेठेच्या तुलनेत या ठिकाणी चांगला दर निघतो, त्यामुळे येथे विक्रीसाठी हळद घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.
-मा. सुजय शिंदे, सभापती, सांगली बाजार समिती