Category Paper Cutting

मुहूर्ताच्या सौद्याला हळदीला १७, गुळाला साडेचार हजार दर

दिवाळी पाडव्यानिमित्त येथील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मार्केट यार्डमध्ये हळद सौदे काढण्यात आले.त्यात राजापुरी हळदीला प्रतिक्विंटलला जास्तीत जास्त १७ हजार रुपये दर मिळाला, तर कमीत कमी बारा हजार तीनशे रुपये दर राहिला.तर गुळाच्या सौद्यात प्रतिक्विंटलला जास्तीत जास्त साडेचार, तर…

सांगलीत हळदीस प्रतिक्विंटल १५,३०० दर दसऱ्यादिवशी सौद्यास प्रारंभ : सरासरी दर मिळाला चौदा हजार

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांगली येथील वसंतदादा मार्केट यार्डमध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी हळद सौदे काढण्यात आले.या सौद्यामध्ये राजापुरी हळदीस उच्चांकी १५,३००, तर कमीत कमी १३ हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला, सरासरी दर १४ हजार रुपये राहिला. समितीचे…