Category Uncategorized

मार्केट यार्डात सेस चुकवेगिरीला चाप

मार्केट यार्डात सेस चुकवेगिरीबाबत तक्रारी बाजार समितीकडे येत आहेत. येणाऱ्या आवकेची गेटवरच नोंद होऊन शेतीमालाची गाडी आवारात येईल. या वाहनाची ऑनलाईन नोंद बाजार समितीकडे होईल. आलेल्या गाडीमध्ये नेमका कोणता शेतीमाल असून त्याचे वजन किती याचीही नोंद होणार आहे. याशिवाय कोणत्या…

नवीन वर्षात काय करणार?

सावळी येथे सुसज्ज बेदाणा मार्केट उभारणार रेसिड्यू फ्री शेतमाल तयार होण्यासाठी शेतकऱ्यांत जनजागृती करणार सांगली जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र वाढण्यासाठी प्रयत्न करणार सांगली बाजार समितीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवणार श्री. सुजय शिंदे, सभापती, सांगली बाजार समिती.

नाफेडतर्फे सोयाबीन खरेदी-विक्री केंद्राचा प्रारंभ

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडमार्फत सोयाबीन हमीभाव योजना खरीप २०२४-२५ चे खरेदी-विक्री केंद्र विष्णूअण्णा खरेदी विक्री संघ मार्केट यार्ड येथे सुरू करण्यात आले. या केंद्रात ४८९२ रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन हमीभाव योजनेंतर्गत खरेदी-विक्री केंद्राचा प्रारंभ सांगली कृषी उत्पन्न बाजार…

सीताफळासाठी प्रसिद्ध सांगलीची बाजारपेठ

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सांगली-कोल्हापूर मार्गावरील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार सीताफळासाठी सर्वदूर प्रसिद्ध झाला आहे. येथे खुल्या लिलाव पद्धतीने सौदे होऊन दर चांगले मिळतात, सांगली, सोलापूर, पुणे व अन्य जिल्ह्यांतील शेतक-यांसाठी हक्काच्या ठरलेल्या या बाजारपेठेची उलाढाल…