बाजार समिती पदाधिकारी, सचिव कार्यशाळेस प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे जिल्ह्यातील ७ बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक, सचिव यांच्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी कृषि कोल्हापूरचे पणन मंडळ विभागीय उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, ‘डीएमआय’चे अच्युत…

आंबा महोत्सवात ३३ लाखांची उलाढाल

राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमाने आयोजित केलेल्या सांगली आंबा महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील १८ आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. पाच दिवस चाललेल्या आंबा महोत्सवामध्ये ३३.६० लाख रुपयांची उलाढाल झाल्याची…

सांगलीतील आंबा महोत्सवास मोठा प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे वसंतदादा मार्केट यार्डमधील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मृती भवन येथे ‘आंबा महोत्सव’ सुरू आहे. या आंबा महोत्सव सांगलीकर मोठा प्रतिसाद देत आहेत. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या विविध प्रजातीच्या आंब्यांची खरेदी…

सांगली बाजार समितीत आंबा महोत्सव

राज्य कृषी पणन मंडळ पुणे, व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक ८ ते १२ मे दरम्यान वसंतदादा स्मृतिभवन, वसंत मार्केट यार्ड येथे सांगली आंबा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. उत्पादक शेतकरी ते ग्राहक…

बाजार समिती उत्पन्नात वाढ

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला २०२३-२४ मध्ये १५ कोटी २२ लाख १७६ हजार १७८ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यामध्ये २०२४-२५च्या आर्थिक वर्षात दोन कोटी १४ लाखांची वाढ होऊन १७ कोटी ३७लाख ४० हजार ८५१ रुपये झाले आहे जागा भाड्यामध्ये वाढ…

सांगली बाजार समितीला ‘अ’ फोर स्टार दर्जा

राज्यातील बाजार समितीचे उत्पन्नानुसार अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये सांगली बाजार समितीचा ‘अ’ फोर स्टार दर्जाच्या बाजार समितीत समावेश झाला आहे.

मार्केट यार्डात तूर खरेदी-विक्री केंद्राचा प्रारंभ

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नाफेडमार्फत तूर हमीभाव योजना खरीप २०२४-२५ चे खरेदी-विक्री केंद्र विष्णूआण्णा खरेदी-विक्री संघ मार्केट यार्ड सांगली, येथे सुरु करण्यात आले आहे. तरी या शासकीय योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा.

सांगलीत तुरीला ७५५० रुपयांचा भाव

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीच्यावतीने नाफेड मार्फत तूर हमीभाव योजना खरीप २०२४-२५ चे खरेदी-विक्री केंद्र विष्णुअण्णा खरेदी-विक्री संघ मार्केट यार्ड सांगली येथे सुरू करण्यात आले. या केंद्राचा शुभारंभ महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे संचालक राहुल काकडे व सांगली…

सांगली बाजार समिती येथे बेदाण्याला विक्रमी ४७० रु. दर

उमदी येथील शेतकरी रमेश श्रीशैल तळ्ळी यांच्या बेदाण्याला विक्रमी ४७० रु. दर मिळाला आडतदार- मुरघेंद्र ॲग्रोटेक, सांगली येथे मनोहर कोल्ड स्टोरेज यांनी हा बेदाणा खरेदी केला. सभापती मा. सुजय नाना शिंदे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केली कि, त्यांनी सांगली मार्केटमध्ये अधिकाधिक…

सांगली बाजार समितीत हळदीला प्रतिक्विंटलला ३० हजार रुपये दर

सांगली कृषी उत्पन बाजार समितीचे वसंतदादा मार्केट यार्ड येथे सदाशिव मल्लाप्पा शिंनदोळी (रा. गुरलापूर, ता. मोडलगी, जि. बेळगाव) या शेतकऱ्याच्या हळदीला ३०,००० प्रति क्विंटल हा उच्चांकी दर मिळाला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद विक्रीसाठी आणावी, असे…