उमदी येथील शेतकरी रमेश श्रीशैल तळ्ळी यांच्या बेदाण्याला विक्रमी ४७० रु. दर मिळाला आडतदार- मुरघेंद्र ॲग्रोटेक, सांगली येथे मनोहर कोल्ड स्टोरेज यांनी हा बेदाणा खरेदी केला. सभापती मा. सुजय नाना शिंदे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केली कि, त्यांनी सांगली मार्केटमध्ये अधिकाधिक बेदाणा विक्रीसाठी आणावा.


