सांगलीमध्ये बेदाण्यास ३७१ रुपयांचा उच्चांकी दर

सांगली बाजार समिती आवारात बुधवारी झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये चालू हंगामातील उच्चाकी 371 रुपये प्रति किलो भाव मिळाला. हा हिरवा बेदाणा विजयकुमार आमगोंडा पाटील यांच्या दुकानात भाग्यश्री एंटरप्राइजेस यांनी खरेदी केला.यावेळी बेदाण्यास चालू वर्षी चांगला भाव मिळणार असून शेतकऱ्यांनी नवीन बेदाणा सांगली मार्केटमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती सुजय शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *