admin

admin

नवीन वर्षात काय करणार?

सावळी येथे सुसज्ज बेदाणा मार्केट उभारणार रेसिड्यू फ्री शेतमाल तयार होण्यासाठी शेतकऱ्यांत जनजागृती करणार सांगली जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र वाढण्यासाठी प्रयत्न करणार सांगली बाजार समितीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवणार श्री. सुजय शिंदे, सभापती, सांगली बाजार समिती.

सांगली बाजार समितीच्या पुढाकाराने जतमध्ये कृषी व खिलार जनावरांच्या प्रदर्शनाचे आयोजन

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने जत येथील श्री यल्लमादेवी यात्रेत कृषी प्रदर्शन व खिलार जनावरांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये विविध कृषीपुरक स्टॉल्स लावण्यात येणार असून या प्रदर्शनाला पशुपालक शेतकरी व यात्रेकरूंनी भेट द्यावी असे आवाहन सांगली कृषी उत्पन्न…

नाफेडतर्फे सोयाबीन खरेदी-विक्री केंद्राचा प्रारंभ

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडमार्फत सोयाबीन हमीभाव योजना खरीप २०२४-२५ चे खरेदी-विक्री केंद्र विष्णूअण्णा खरेदी विक्री संघ मार्केट यार्ड येथे सुरू करण्यात आले. या केंद्रात ४८९२ रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन हमीभाव योजनेंतर्गत खरेदी-विक्री केंद्राचा प्रारंभ सांगली कृषी उत्पन्न बाजार…

सीताफळासाठी प्रसिद्ध सांगलीची बाजारपेठ

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सांगली-कोल्हापूर मार्गावरील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार सीताफळासाठी सर्वदूर प्रसिद्ध झाला आहे. येथे खुल्या लिलाव पद्धतीने सौदे होऊन दर चांगले मिळतात, सांगली, सोलापूर, पुणे व अन्य जिल्ह्यांतील शेतक-यांसाठी हक्काच्या ठरलेल्या या बाजारपेठेची उलाढाल…

मुहूर्ताच्या सौद्याला हळदीला १७, गुळाला साडेचार हजार दर

दिवाळी पाडव्यानिमित्त येथील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मार्केट यार्डमध्ये हळद सौदे काढण्यात आले.त्यात राजापुरी हळदीला प्रतिक्विंटलला जास्तीत जास्त १७ हजार रुपये दर मिळाला, तर कमीत कमी बारा हजार तीनशे रुपये दर राहिला.तर गुळाच्या सौद्यात प्रतिक्विंटलला जास्तीत जास्त साडेचार, तर…

सांगलीत हळदीस प्रतिक्विंटल १५,३०० दर दसऱ्यादिवशी सौद्यास प्रारंभ : सरासरी दर मिळाला चौदा हजार

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांगली येथील वसंतदादा मार्केट यार्डमध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी हळद सौदे काढण्यात आले.या सौद्यामध्ये राजापुरी हळदीस उच्चांकी १५,३००, तर कमीत कमी १३ हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला, सरासरी दर १४ हजार रुपये राहिला. समितीचे…